दुचाकीवर कारवाई करण्यात तत्परता दाखवणारा वाहतूक विभाग रस्त्यात कशाही उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षा ‘टो’ करण्याची हिंमत का दाखवत नाही, याचे उत्तर डोंबिवलीकरांना द्यावे. ...
जिल्ह्यात विविध ठिकाणी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होती. मात्र या रस्त्यांचेही भाग्य आता उजळणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ रस्त्यांच्या दर्जोन्नतीला प्रशा ...
गत वर्षभरापासून सुरू असलेल्या परतवाडा-अकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात दिवसभर तुरळक अपघातांची मालिका सुरू आहे. वळण मार्गावर आवश्यक त्या सुविधा कंत्राटदार व संबंधित कंपनीने रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी केल्या नाहीत. ...
कामाची निवड व एजंसी ठरविण्याचे अधिकार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले गेले. त्याला स्थगनादेशही मिळाला. मात्र त्यानंतरही राज्यातील जिल्हा परिषदांचा बांधकाम निधी रोखण्यात आला आहे. ...
महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी दीड वर्षापूर्वी १०० कोटींचा निधी दिला आहे. या निधीच्या कामासाठी महापालिकेने जगप्रयाग या प्रकल्प सल्लागार समितीची नेमणूक केली होती. ही संस्था काम करण्यास असमर्थ असल्याचे लक्षात येताच मनपा आयुक्त डॉ. ...