मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्य शासनाने ठाणे जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांमधील सुमारे ६०.६५ किमीच्या २० रस्त्यांच्या कामांसह दुरुस्तीसाठी व देखभालीच्या कामांसाठी ४१ कोटी ४६ लाख ६० हजार रुपयांच्या पॅकेजला शनिवारी प्रशासकीय मंजुरी दिली. ...
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची तुकडे पाडून सहा कामे सुरू आहेत. मात्र या कामांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांची कार्यालये जिल्ह्याबाहेर आहेत. तर दर्जावरून निर्माण होणा-या प्रश्नाला उत्तर देणारा कोणी येथे भेटत नसल्याने अडचण होत असून निदान येथे उपविभाग ...
सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक विकासकामांबात निर्णय झाले. त्यानंतर बैठकाही पार पडल्या. काही ठिकाणी पाहणीही झाली, मात्र त्यानंतर विकासप्रक्रियेची गाडी अडखळतच राहिली. जिल्ह्यातील महाबळेश्वर-सातारा-विटा या मार्गाच्या कामाचे उद्घाटन झाले. म ...
या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सोमवारी दिला आहे. ...
अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ७५५.३२ कोटी रुपयांच्या खर्चातून अकोला जिल्ह्यातील २५० किलोमीटर अंतराचे पाच मार्ग बांधले जाणार आहेत. ...