भंडारा-पवनी या राज्यमार्गाचे वर्गांतर महामार्गात करुन त्याच्या विस्तारीकरणाचे कार्य सुरु आहे. परंतु या रस्ता विस्तारीकरणात नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. नऊ महिन्यापासून सुरु असलेले बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. परिणामी या मार्गावर एखादा मोठा अपघा ...
नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) अस्तित्वात येऊन दोन वर्ष झाले, परंतु नागपूर शहरापासून जवळच असलेल्या व मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या अनेक गावांना ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते मिळू शकलेले नाहीत. ...
मुंबईच्या हद्दीतील गोराई जेट्टीपासुन गावापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी नगर भुमापन विभागाने गुरुवारी सकाळपासून सर्वेक्षण हाती घेतल्याचे कळताच गोराई मच्छीमार सहकारी संस्थेसह स्थानिक ग्रामस्थांनी सर्वेक्षण उधळून लावण्यासाठी कंबर कसली आहे. ...
शहरातील अनेक वार्डांमध्ये सिमेंट रस्त्यांचे काम सुरु आहे. असाच रस्ता तुकूम परिसरातील उपगन्लावार ले-आऊटमध्ये सुद्धा तयार करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याच्या बांधकामावरून आता नागरिक आणि कंत्राटदारामध्ये वाद सुरु झाल्याने नागरिकांनी या रस्त्याचे बांधक ...
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात वेगाने सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती व मुरमाची आवश्यकता असल्याने या कामासाठी भोजापूर धरणातील गाळ काढण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत त ...
चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मनमाड - मालेगाव रस्त्यावर धावती कार अचानक पेटून मोठे नुकसान झाले. कार पेटल्याचे समजताच प्रवाशी बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ...