लाखनी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम करताना डांबराचा वापर योग्य प्रमाणात करण्याचे निर्देश आहे. परंतु डांबर कमी वापरून जुने आॅईल वापरले जात आाहे. तसेच इतर साहित्यही निकृष्ट दर्जाचे आहे. रोलरद्वारे दबाई क ...
मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे. मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मा ...
तालुक्यातील नागरिकांंसाठी माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मुख्य मार्ग आहेत. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी आजवर एकदाही रूंदीकरण झाले नाही. रुंदीकरणाअभावी या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव धोक्यात घ ...
रेल्वेने भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली होती. त्यानुसार अडीच कोटी रूपयांचे टेंडरही काढले. परंतु नंतर हे काम त्या भागातून जाणाऱ्या नाल्याचे पाणी उपसण्याच्या मुद्यावरून लांबणीवर पडले आहे. ...
वणी : वणी - सापुतारा रस्ता हा टमाटा व कांदा खरेदी-विक्र ीच्या व्यवहारामुळे उलाढालीचे केंद्र बनला असून, कांदा व टमाटा विक्र ीसाठी आपला माल या रस्त्यावरून आणणाऱ्या उत्पादकामुळे वर्दळ वाढली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील गोंदे फाटा ते सोनेवाडी रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
भंडारा-तुमसर आंतरराज्यीय रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून तुमसर शहरात याच मार्गाने वाहनांचा प्रवेश होतो. रस्ता दुपदरी असतांनाही तुमसर पंचायत समितीसमोर तसेच बाजार समिती व राजाराम लॉनसमोरील दुभाजक वाहनाच्या धडकेत तुटले आहे. येथे यापूर्वीही अनेक ...