देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गाकडून एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाला लागूनच असलेल्या नाल्यावरील रस्ता खचला आहे. या ठिकाणी कायम वर्दळ असलेल्या रस्त्याच्या कडेलाच मोठा खड्डा पडल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नागभीडपासून-सिंदेवाहीपर्यंत जागोजागी पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. त्यामुळे चारचाकी वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी मागे असलेल्या दु ...
कल्याणफाटा व शिळफाटा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आज नागपूर अधिवेशनात माजी आमदार सुभाष भोईर यांनी शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ...