Traffic rules : देशातील मोटार व्हेईकल कायद्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतो. यामध्ये जुने कालबाह्य झालेले नियम रद्द करून नवीन नियम आणले जातात. असेच काही नवीन नियम आहेत, ज्याद्वारे तुम्ही नियम मोडल्यास तुमचे लायसन जप्त होऊ शकते. ...
दुसऱ्या राज्यात वाहन पुन्हा नोदणी करण्यासाठी पहिल्या राज्यातील आरटीओकडे जाऊन एनओसी, ट्रान्सफर सर्टिफिकिट घ्यावे लागते. त्यानंतर ते दुसऱ्या राज्यातील आरटीओकडे जमा करावे लागते. तसेच रोड टॅक्सही भरावा लागतो. ...