...तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन जप्त होऊ शकते; हे नियम तोडणे टाळाच
Published: January 25, 2021 01:15 PM | Updated: January 25, 2021 01:24 PM
Traffic rules : देशातील मोटार व्हेईकल कायद्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतो. यामध्ये जुने कालबाह्य झालेले नियम रद्द करून नवीन नियम आणले जातात. असेच काही नवीन नियम आहेत, ज्याद्वारे तुम्ही नियम मोडल्यास तुमचे लायसन जप्त होऊ शकते.