लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डेच खड्डे - Marathi News | Life-threatening potholes on national highways | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर-बपेरा मार्ग : चौपदरीकरणांची चर्चा, रस्ता दुरुस्तीची मागणी

राष्ट्रीय महामार्गाला खिंडाऱ्या पडल्या असल्याने मार्गावरून धावणारे वाहने कोसळत आहेत. कुणी हात पाय गमावून बसले आहेत. रस्त्याची रुंदी व नागमोडी वळणामुळे रस्ताच गायब झाला आहे. राज्य मार्गही राहिलेला नाही. ग्रामीण भागातील रस्त्यासारखी अवस्था या राष्ट्रीय ...

राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात फसली बस - Marathi News | Bus stuck in the mud on the national highway | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुलाचे बांधकाम अर्धवट, तात्पुरत्या रस्त्यावर साचला दोन फूट चिखल

दोन दिवसांपूर्वी साखरेच्या गोण्यांनी भरलेला एक ट्रक याच ठिकाणी फसून नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाने पाण्यात बुडून गेला होता. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही प्रशासनाच्या वतीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी प्रवासी वाहतुक ...

विदर्भाच्या काशीची वाट झाली खडतर - Marathi News | The wait for Vidarbha's Kashi was tough | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मार्कंडादेवकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रस्त्याचे बांधकाम केव्हा?

चामोर्शी-मार्कंडादेव रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून त्यातील गिट्टी, मुरूम निघून खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून या डांबरी मार्गाची पूर्ण वाट लागली आहे. या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्कंडादेव येथे विदर्भ व ...

फोडलेले रस्ते उठले वर्धेकरांच्या जिवावर - Marathi News | The broken roads rose on Wardhekar's life | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लोकांमध्ये संतापाची लाट : नगरपालिकेच्या निवडणुकीत बसणार सत्ताधाऱ्यांना फटका

मागील तीन वर्षांपासून शहरात नगरपालिकेच्या वतीने भूमिगत गटार योजना, अमृत या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम नियोजनाच्या अभावात आणि कंत्राटदाराच्या मर्जीने  सुरू आहे. याकरिता रस्त्यांचे फोेडकाम जोरात सुरूच आहे. २२५ कोटींच्या योजनेकरिता ५०० कोटींच्या रस्त् ...

कळवणच्या युवकाचे नाशकात अपघाती निधन - Marathi News | Kalwan's youth died in an accident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणच्या युवकाचे नाशकात अपघाती निधन

कळवण : येथील युवक सुशांत जयेश पगार (२१) याचे मखमलाबाद नाशिक परिसरामध्ये अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ...

बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावर खड्डे खोदणार - Marathi News | Pits will be dug at the entrance of the construction department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावर खड्डे खोदणार

सिन्नर : नायगाव-सिन्नर रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अन्यथा नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डे खोदणार असल्याचा इशारा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी ...

खताची भरलेली मालट्रक उलटली - Marathi News | A man-truck full of manure overturned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खताची भरलेली मालट्रक उलटली

चांदवड : चांदवड मनमाड रस्त्यावर खताची भरलेली मालट्रक (एम एच १८/बी ए/४४२) ही मनमाड बाजूकडून चांदवड बाजूकडे जात असताना गुरुवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास उलटली. ...

शहरातील ३९ डांबरी रस्त्यांची निविदा रखडली; ३१ किमीसाठी ५७ कोटींचे अंदाजपत्रक - Marathi News | Tender for 39 asphalt roads in the city stalled; 57 crore budget for 31 km | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील ३९ डांबरी रस्त्यांची निविदा रखडली; ३१ किमीसाठी ५७ कोटींचे अंदाजपत्रक

शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...