खड्डय़ांमुळे अकोलेकर कमालीचे वैतागले आहेत. संबंधित विभागाचा ढिम्मपणा लक्षात घेता मंगळवारी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मि थीलेश चव्हाण यांना दुचाकीवरून रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन घडवले. ...
राख घेऊन जात असलेला ट्रक उलटून त्याखाली रस्त्याने जाणारे मजूर दबल्याने एकजण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगाव जहागीरजवळ नवोदय विद्यालयासमोर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. ...
अडगाव (शिवाजीनगर) : अकोट व तेल्हारा तालुक्यातील रस् त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी छावा संघटनेच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी भीक मांगो आंदोलन करण्यात आले. ...
गेले काही दिवस चिपळूण शहरात धूमस्टाईल दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातला असून, हे दुचाकीस्वार विविध अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वाहतूक पोलिसांनी सातत्याने अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करुनही हे दुचाकीस्वार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेरीस वाहतूक शाखेने ...
गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल् ...
जऊळका रेल्वे : नागपूर - औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, हे खड्डे चुकविण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने एखादवेळी मोठा अपघात होण्याची भिती आहे. ...
तेल्हारा: तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पडलेले खड्डे व वारंवार मागणी करूनही प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या बाबींना कंटाळून युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेने आक्रमक होत तालुक्यातील रस्त्यांवर नारळ फोडून खड्डय़ांची महापूजा करीत अभिनव आ ...