जिल्ह्यातल्या आलापल्ली तालुक्यातील आष्टी मार्गावर असलेल्या बोरी गावानजिक आलापल्लीकडे येणारी एक कार शनिवारी दुपारी नाल्याला कठडा नसल्याने अनियंत्रित होऊन कलंडली. ...
साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले. त्यात शुक्रवारी रात्रीपासून पारा अचानक घसरला. शनिवारी सकाळी पारा सरासरी सोळा अंशावर घसरला होता. कडाक्याच्या थंडीमुळे सातारकर गारठले आहेत. महामार्गावर दाट धुके पड ...
जुने शहरातील कॅनॉल रस्त्याचे काम तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी केलेल्या प्रतापामुळे रखडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतकर्यांकडून कॅनॉलसाठी जमीन भूसंपादित केल्यानंतर सात-बार्याच्या फेरफार नोंदी करताना सात-बार्यावर ही जमीन शासनाच्या मालक ...
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकल एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाला. तर एक गंभीर जखमी असून उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. ही घटना गुरूवारला रात्री ८.३० वाजता घडली. ...
शिवाजी पेठेतील वाळके हॉस्पिटलशेजारी ड्रेनेज तुंबून मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने परिसरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ड्रेनेज दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, म्हणून संतप्त महिलांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केल ...
पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापासून पुर्णेकडे जाणा-या रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०.६० किमी डांबरी रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, एक वर्षानंतरही या कामाला म्हणावी तशी गती मिळली नाही. ...