लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

निरुपयोगी प्लास्टिकद्वारे साकारणार रस्ते; नांदेड जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग  - Marathi News | Roads to be constructed by useless plastics; First experiment in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निरुपयोगी प्लास्टिकद्वारे साकारणार रस्ते; नांदेड जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १७ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे, २१ कोटी वीस लाख रुपये खर्चून करण्यात येणा-या या रस्त्यांच्या कामावेळी डांबरामध्ये निरुपयोगी प्लास्टिकचा वापर करण्यात येणार आहे ...

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चेकपोस्टची बनावट पावती पकडली - Marathi News | The fake acknowledgment of checkpost on Maharashtra-Chhattisgarh border caught | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चेकपोस्टची बनावट पावती पकडली

महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या देवरी (सिरपूर चेक पोस्ट) वर शुक्रवारी (दि.२२) रोजी एका ट्रक चालकाकडून नोव्हेबर व डिसेबर महिन्याची बनावट सी.एफ (केज्युअल शुुुल्क) पावती पकडली. ...

सातारा : पार्किंगला दिली ओसरी... दुकानदार तिथंही साहित्य पसरी, अतिक्रमणाची नवी शक्कल, निम्मे दुकान रस्त्यावर मांडून रोड मार्जिनचाही पुरेपूर वापर - Marathi News | Satara: The parking lot was given by the shopkeepers, the shoppers piled up the material, the new concept of encroachment, half the road kept on the road and also used the road margin. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पार्किंगला दिली ओसरी... दुकानदार तिथंही साहित्य पसरी, अतिक्रमणाची नवी शक्कल, निम्मे दुकान रस्त्यावर मांडून रोड मार्जिनचाही पुरेपूर वापर

वाढत्या शहरीकरणात प्रत्येक घरात दोन या हिशेबाने रस्त्यांवर गाड्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्याच गतीने शहरातील व्यावसायिकांचे विक्रीचे साहित्यही रस्त्यावर थाटात विराजत आहे. पार्किंगला दिली ओसरी... दुकानदार तिथेही साहित्य पसरी. अशी काहीशी अवस्था ...

९८ टक्केच काम पूर्ण : डिसेंबरअखेर मुक्ती अवकाळी पावसाचा खड्डेमुक्तीला फटका - Marathi News | 9 8 percent work done: Release by December, incessant rains in disaster reduction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :९८ टक्केच काम पूर्ण : डिसेंबरअखेर मुक्ती अवकाळी पावसाचा खड्डेमुक्तीला फटका

नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्ती अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले ...

सातारा : खड्डे भरण्याची डेडलाईन संपली तरी रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका, कंबरडे मोकळे करण्यासाठी रस्त्यांवर उपचार - Marathi News | Satara: Even if deadline to fill potholes, potholes on the roads, roads to be opened | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : खड्डे भरण्याची डेडलाईन संपली तरी रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका, कंबरडे मोकळे करण्यासाठी रस्त्यांवर उपचार

ज्याचे कंबरडे अवघडले आहे, मान दुखत आहे, अशा व्याधीग्रस्तांनी सातारा शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालवायला हरकत नाही. हो मात्र ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांना दाखवावे, असा फलक खड्डेयुक्त रस्त्यांवर लावायला हरकत नाही. ...

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा खड्डेमुक्तीला फटका - Marathi News | Unseasonal rain fall in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा खड्डेमुक्तीला फटका

नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्व दूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्तीला अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले अ ...

मुंबई नाका : दोनवेळा कारवाईनंतर उड्डाणपुलाखाली पुन्हा बकाल स्वरूप प्राप्त विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ - Marathi News | Mumbai Naka: After encroachment of vendors received from the buyer after two-step action, they were 'like' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई नाका : दोनवेळा कारवाईनंतर उड्डाणपुलाखाली पुन्हा बकाल स्वरूप प्राप्त विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’

मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांसह भिकारी, भटके यांचे अतिक्रमण कायम आहे. दोनवेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. ...

सोनपेठकरांचे खड्ड्यात बसून आंदोलन; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची केली मागणी - Marathi News | Movement of the Sonpethkar, Demand for the road pavement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठकरांचे खड्ड्यात बसून आंदोलन; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची केली मागणी

सोनपेठ तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी आज सोनपेठकरांनी खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले. ...