अंगणेवाडीच्या जत्रेला नेहमीच विविध भागातून नागरिक मोठ्या संस्थेने येतात. त्यातच २६ जानेवारी आणि शनिवार आणि रविवार असा लागू आल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी आमदारांनी खबरदारी घेतली आहे. ...
सातारा मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती होती. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हे खड्डे मुजविण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून असणारे हे खड्डे मुजविल्याने वाहन ...
मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरातील जलवाहिनीची गळती काढण्यासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या डांबरी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. याला आता आठ दिवस झाले तरी काम पूर्णत्वास गेलेले नाही. भररस्त्यातच हा खड्डा असल्याने अपघाताची भीतीही कायम आहे. ...
पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात केवळ सिंचनाचाच नव्हे, तर रस्त्यांचाही मोठा अनुशेष असल्याची वस्तुस्थिती, विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या ताज्या अहवालामुळे अधोरेखित झाली आहे. ...
लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेला २० वर्षे लागले. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंदीकरण करून दिले. या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेला तब्बल ७ वर्षे लागले. १४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता तयार ...