दुचाकी चालविताना मोबाइलचा वापर केला जात असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यातूनच गंभीर दुखापत होते, तसेच काहींना जीवही गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चालविताना मोबाइलचा वापर करू नका, कार चालविताना सीट बेल्टचा व ...
शहरातील वाहतुकीची समस्या मागील अनेक वर्षांपासून गंभीर झालेली असताना या समस्यांना बगल देत जिल्हाभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. सिग्नलचा प्रश्न, पार्किंगचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. वाह ...
येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावर कठड्याला लागून मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहेत. एखादा माथेफिरू किंवा अन्य कोणी हे दगड खाली कोणावर फेकल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला. ...
मालेगाव : शहर वाहतूक शाखेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत असून आज गुरूवारी सकाळी या. ना. जाधव विद्यालयापासून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी फेरी काढली. ...
रस्ते शरीराची तर महामार्ग समाजाची नाडी आहे. भर उन्हात आणि पावसात वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत समाजसेवा करीत असतात. वाहतूक पोलिसांविषयी तक्रारी आल्यास त्या खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी (दि. २४) केले. ...