रोड ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटीची (आरटीए) परवानगी असल्याशिवाय, यापुढे शहरात गतिरोधक न टाकण्याचे धोरण महापालिकेत स्थापन झालेल्या अर्बन मोबिलिटी सेलच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. अस्तित्वातील गतिरोधक आयआरएस प्रमाणानुसार नसल्यास आणि रोड ट्रान्सपोर्ट अॅथॉर ...
द्वारका चौकातील भुयारी पादचारी मार्ग वापरण्यायोग्य होण्यासाठी महापालिकेमार्फत शनिवारी मार्गाची साफसफाई करण्यात येऊन आतील विद्युत व्यवस्थेची दुरुस्ती करण्यात आली. ...
वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत ...
सांगली शहरात गुरुवारी झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने महापालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे काढले. गावठाण परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते. स्टेशन चौकात पोलिसांची घरे, तसेच पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढा दिला. उपनगरांतील रस्ते तर चिखलात ...
सांगली शहर परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारा समोर प्रतिकात्मक संसार उभारून आंदोलन केले. ...
त अपघातांच्या घटनांमध्ये चार ठार, तर नऊ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश आहे. याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपघातांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल २२ कंत्राटदार नियुक्त केले आहेत. ४० हजार पथदिव्यांपैकी २० हजार पथदिवे बंद असतानाही कंत्राटदारांना दरमहा लाखो रुपयांची बिले अदा करण्यात येत आहेत. ...
देशभरातील अपघाती राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असलेल्या महाराष्ट्रात अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन सजग आणि संवेदनशीलपणे करणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री आणि राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्र ...