पुढील दीड वर्षानंतर शहरात भूमीगत गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे़ त्यावेळी सिमेंट रस्ते तोडावे लागतील़ त्यामुळे या पुढील काळात शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद ...
सीमा तपासणी नाका तयार होवून तीन वर्षांचा काळ लोटला. मात्र या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा काम झाले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्रास सोसावा लागत आहे. ...
वर्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोजी ते येरणगाव या रस्त्यावर पूल खचलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे यामार्गावरून रहदारी बंद झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्वला पांडूरंग देशमुख यांनी कार्यकारी अभि ...
चंद्रपुरातील बहुतांश रस्त्यावर खड्डयांची श्रृंखला आहे. एक खड्डा चुकविला तरी दुसऱ्या खड्यावरून वाहन जाते. यामुळे चंद्रपुरात दोघांचा बळी गेला आहे. या खड्डयांसोबतच आता रस्त्यावर बारिक गिट्टी विखुरली आहे. ७० टक्के रस्त्यांवर अशी स्थिती आहे. ही गिट्टी खड् ...
शिबला ते झरी या मार्गावरील घाटातील दरड कोसळू लागल्याने या मार्गावरून चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शिबला ते झरी हा मार्ग जंगलातील दरड फोडून तयार करण्यात आला आहे. ...