वसमत ते परभणी प्रवासी वाहतूक करणारी जीप रांजोणा पाटीजवळ शनिवारी उलटल्याची घटना घडली. या अपघातात विविध गावांचे ११ प्रवासी जखमी झाले आहेत. तर गंभीर जखमींना नांदेड येथे रेफर करण्याचे नियोजन केले जात होते. ...
भेडाळा-हरणघाट मार्गावर दोटकुलीनजीक रस्ता प्रचंड प्रमाणात उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्र्यांमुळे वाहणधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्ग दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व साखरा या दोन मोठ्या गावातील अंतर्गत मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे ३.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ...
नांदगाव : पंचक्रोशीतील गावांना नांदगावशी जोडणारा व दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा साकोरा पांझण-जामदरी व कळमदरी या गावांना जोडणारा रस्ता व्हावा या मागणीसाठी वरील गावांतील ग्रामस्थांनी केलेली आंदोलने व पाठपुरावा यांना यश येऊन सुमारे ५.२३ कोटी रकमेच ...
जालना शहर वाहतूक शाखेने गुरूवारी अचानक वाहन तपासणी तसेच रस्त्यात गाड्या उभ्या करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे अशा वाहनधारकांची अचानक तपासणी केली. ...