पावसाळा सुरू झाला आणि मोकाट जनावरे पुन्हा सर्वत्र दिसू लागली आहेत. मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघात तर घडतातच, परंतु गेल्यावर्षी तर दोन जणांना जनावरांनी गंभीररीत्या जखमी केले. असा प्रकार असताना प्रशासनाने त्यावेळी चौकशी आणि कारवाईची औपचारिकता पार पाडली ...
शिवाजी महाविद्यालयाजवळ सिमेंट कंपन्यासाठी रेल्वे गेट तयार करण्यात आला. मात्र सदर गेटमुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची ...
गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने शहरासाठी मंजूर असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश गुजरातमधील कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व, म्हणजे १०२ किलोमीटर लांबीचे रस्ते या गटार लाईनच्या प ...