भरधाव येणारी वाहने, त्यातच दुपदरी रस्ता, दुभाजकाचा अभाव, यामुळे रस्ता पुढे निमुळता झाल्याने वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. ...
निधा टाकळी, सिरसगावसह कान्होली, कात्री या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दैना झाल्याने वाहतूक धोकादायक वळणावर आहे. रस्त्यावरील डांबर नामशेष झाले असून, खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. ...
राजापेठ उड्डाणपुलाखालील रस्ता चिखलमुळे निसरडा झाला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या पन्नासेक दुचाकी सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत घसरून चालक जखमी झाले आहेत. या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने तातडीने तोडगा काढण्याची म ...
मनपा नाशिकरोड विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर नाल्यावर पडलेले भगदाड बुजविण्याचे काम मनपा प्रशासनाने वर्षभरानंतर खड्डा बुजवायला निघाले अन् भगदाड पडले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
शहरातील रस्त्यांची दुरवस्था केवळ खड्ड्यांनीच नव्हे, तर साइड शोल्डरमुळेदेखील झालेली आहे. रस्त्यांच्या कामाला सहा-सहा महिने झाल्यानंतरही मुरूम टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून साइड पट्टी कुठे सहा इंच, तर कुठे एक फुटापेक्षाही खो ...