शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न रस्त्याचा असतो. तहसीलदार म्हणून काम करताना शिव रस्त्याचा मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकांना अडचण होते. सहा महिन्यात तालुक्यातील ४७ शिव रस्ते खुले केले आहेत. ...
कोपरगाव तालुक्यातील मायगावदेवी येथील ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई माता मंदिराकडे जाण्यासाठी असलेला रस्ता आॅगस्ट महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. ...
गडचिरोली शहरात गटार योजना बांधण्याठी राज्य शासनाने सुमारे २० कोटी रूपयांचा निधी वर्षभरापूर्वी गडचिरोली नगर परिषदेला उपलब्ध करून दिला होता. योजनेचे अंदाजपत्रक ९५ कोटी रुपयांचे बनविण्यात आले होते. मात्र कामाच्या निविदा अंदाजीत किमतीपेक्षा अधिक किमतीच्य ...
तुमसर ते देव्हाडी हा डांबरीकरणाचा रस्ता मंजुर आहे. मात्र कामाला अद्याप पावसाळ्यामुळे वेळ आहे. दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहे. एक खड्डा चुकविला की दुसऱ्या खड्ड््यात वाहन जावून उसळले. त्यामुळे दररोज या मार्गावर किरकोळ अप ...
ग्राम घटेगाव येथील पूल सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत तयार करण्यात आला. मात्र पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याने पुलाचा काही भाग खचत आहे. साकोली, हेटी, गिरोला आणि परिसरातील अन्य गावांकडे जाण्याकरिता याच पुलाचा सर्वाध ...
या परिसरात बहुतांश नागरिक नव्यानेच राहण्यासाठी आलेले असल्यामुळे या खड्ड्याविरोधात फारसे कोणी बोलायला तयार नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी भूमिगत गटारीसाठी खोदकाम करताना हा खड्डा पडला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. हा खड्डा बुजविण्यासाठी प्रशासना ...