वैनगंगा नदीवरील लहान पुल ब्रिटीशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजुलाच नविन पुल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नविन पुलावरून सुरु आहे. परंतू नविन पुल तयार झाला तरी जुना पुल मात्र वाहतुक ...
शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, खड्डेमय रस्ते अन् महानगरपालिका प्रशासनाचा रस्त्यांबाबतचा भोंगळ कारभार याचे वाभाडे काढणारे सचित्र दर्शन सिराज मुजावर यांनी व्यंगचित्रांमधून कोल्हापूरवासीयांसमोर ठेवले. ‘खड्ड्यांतूनच खाली मोहेंजोदडो-हडप्पासारखे शहर सा ...
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. ...
नगर- मनमाड महामार्गाचा तब्बल बारा वर्षांपासून खेळखंडोबा सुरू आहे. मजबुतीकरणानंतर अवघ्या चार वर्षांतच हा महामार्ग रामा इन्फ्रा कंपनीकडून सुप्रिमकडे हस्तांतरित झाला. ...
पलूस तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था आणि डागडुजीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना वेळ नाही, तर ठेकेदाराला सवड मिळेना, अशी अवस्था आहे. खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. तालुक्यातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम जमीन हस्तांतरण ...