रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली असूनही कामाचा येथे पत्ता नाही. देव्हाडी मुख्य रस्ता तुमसर शहराचे प्रवेशद्वार आहे. रेल्वेस्थानक तथा गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. गत दीड ते दोन वर्षापासून रस्त्यावर खड्डे पडले आहे. रस्त्याची च ...
मिरज बसस्थानकाजवळ हातगाड्या व विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे वारंवार वाहतूक कोंडीमुळे रविवारी दुपारी आणखी एका अपघातात पुणे-कवठेमहांकाळ एसटीच्या चाकाखाली सापडून रुकमुद्दीन हुसेनसाब मोकाशी (वय ४६, रा. विजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ...
मुंबईतील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ३१ मार्च २०१८ रोजी ११८३ कोटींच्या रस्ते बांधकामाचे कंत्राट मिळाले. मात्र गेल्या दहा महिन्यात या कंपनीने ग्रेड-१, ग्रेड-२ ची कामेही पूर्ण केलेली नाही. या कंपनीचे बांधकाम खात्यातील वरिष्ठांशी थेट मुंबई कनेक्शन असल्याने ...
व्यापाऱ्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. कायम गर्दी राहणाºया या मार्गाने वाहन नेताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे या अतिक्रमणाच्या विषयात पालिका प्रशासन गप्प बसले असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप ...
देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. पदमपूरच्या पोवारीटोला ते आमगावच्या नाबार्ड बोर्डपर्यंत या रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ता तयार करतांना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या ...
‘शिवाजी चौक ते गंगावेश’ हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच; परंतु चालणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे; त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन बुधवारी हे खड्डे भोजन आंदोलन करण्यात आले. ...