R. Madhavan News in Marathi | आर. माधवन मराठी बातम्याFOLLOW
R.madhavan, Latest Marathi News
आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
. 'दे दे प्यार दे' या सिनेमाच्या या सिक्वेलने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं. आत्तापर्यंत अजय देवगणच्या या सिनेमाने किती कोटी कमावले, ते जाणून घेऊया. ...
R. Madhavan Dhurandhar movie look : अभिनेता आर माधवन आगामी काळात 'धुरंधर' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. 'धुरंधर'मधील माधवनचा लूक सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. ...