लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

इरई पूर संरक्षक भिंतीसाठी हवा पुनर्वसन विभागाचा हिरवा झेंडा; ४९ कोटी ३४ लाखांचा सुधारित प्रस्ताव - Marathi News | Department of Air Rehabilitation's green flag for Irai flood protection wall; 49 Crore 34 Lakhs revised proposal | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई पूर संरक्षक भिंतीसाठी हवा पुनर्वसन विभागाचा हिरवा झेंडा; ४९ कोटी ३४ लाखांचा सुधारित प्रस्ताव

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर ...

नदीकाठ सुधारावर कोटी खर्च करण्यापेक्षा शहरातील मुलभूत समस्या सोडवा; नदीप्रेमींचा महापालिकेवर मोर्चा - Marathi News | Rather than spending crores on riverfront improvements solve the city's basic problems; River lovers march on the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीकाठ सुधारावर कोटी खर्च करण्यापेक्षा शहरातील मुलभूत समस्या सोडवा; नदीप्रेमींचा महापालिकेवर मोर्चा

पर्यावरण बदलामुळे शहरातील हवामान बदलाचे बळी आणि वाहतूक कोंडीत सापडलेले पुणेकर वैतागले ...

कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु; सतर्कतेचा इशारा - Marathi News | 80 percent water storage in Kalammawadi dam in Kolhapur district, discharge started; Warning alert | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु; सतर्कतेचा इशारा

राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद, जिल्ह्यात अद्याप २२ बंधारे पाण्याखाली ...

नद्यांतील गाळांच्या बेटामुळेच विदर्भातील शहरात पूरस्थिती - Marathi News | Flooding in the cities of Vidarbha is due to silt deposits in the rivers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नद्यांतील गाळांच्या बेटामुळेच विदर्भातील शहरात पूरस्थिती

दहा जिल्ह्यांतील ४९ नद्यांमधील ४९० किमी पात्राचे होणार खोलीकरण ...

कोल्हापुरातील पूर ओसरला; अद्याप २३ बंधारे पाण्याखाली, पडझडीत लाखांचे नुकसान - Marathi News | Floods in Kolhapur recede; 23 dams still under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पूर ओसरला; अद्याप २३ बंधारे पाण्याखाली, पडझडीत लाखांचे नुकसान

पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर्णपणे उघडीप नाही ...

Video: कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास; वेल्हे तालुक्यातील स्थिती - Marathi News | Video: Students travel through knee-deep water as there is no bridge on Kanandi river; Status in Velhe Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास; वेल्हे तालुक्यातील स्थिती

गराेदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना पूल नसल्याने आजारी पडल्यावर झाेळीत टाकून उचलून आणावे लागते ...

कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू - Marathi News | Rainfall in Kolhapur decreased; Automatic gates of Radhanagari dam closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू

पुन्हा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता, पंचगंगेच्या पातळीत तीन इंचांची वाढ ...

इंद्रावती, गोदावरीला रौद्ररुप; ३३० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर - Marathi News | Indravati, Godavari Raudrrup, 330 citizens evacuated to safe place | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इंद्रावती, गोदावरीला रौद्ररुप; ३३० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

सिरोंचात पुराचा कहर: बचावकार्य युध्दपातळीवर सुुरु ...