महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याने कृष्णा नदी काठावर पाणीच पाणी पाहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. ...
केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात प्रत्येक राज्यातील धरणातील पाणी पातळी किती असावी, हे निश्चित केलेले आहे. त्यानुसार अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी राखण्याचे काम कर्नाटक राज्य करत नाही. ...
एकेकाळी ‘बैजू बावरा’ या प्रसिद्ध चित्रपटाचे चित्रीकरण दहिसर नदीच्या काठी झाले होते. आता त्याच नदीचे सांडपाण्याच्या पाण्यामुळे नाल्यात रूपांतर झाले आहे. ...