आटपाडी, जत तालुक्यांत पावसाची संततधार सुरू झाली. अनेक भागांत रात्री पाऊस सुरूच होता. पावसाचे आगार असलेल्या शिराळ्यासह वाळवा, मिरज तालुक्यांत चांगला पाऊस होत आहे. कृष्णा आणि वारणेची पातळी तीन फुटांनी वाढली. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात दाेन दिवस काेसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याचे रत्नागिरीच्या पाटबंधारे मंडळाच्या पूर नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात ... ...
मान्सूनने जिल्ह्यात दमदार सुरुवात केली असून, शनिवारी मध्यरात्री मिरज, तासगाव तालुका तसेच शिराळा पश्चिम भागास मुसळधार पावसाने झोडपले. जत, कवठेमहांकाळ भागातही हलक्या सरींनी हजेरी लावली, येरळा व अग्रणी नद्यांना पूर आला. ...
भीमा व नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे भीमा खोऱ्यातील उजनीवरील १८ धरणांत दमदार पावसाने हजेरी लावली. तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...