लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी प्रक्रिया न करता वर्षानुवर्षे सोडल्याने मृतवत झालेल्या उल्हास आणि वालधुनी या ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्यांचे शुद्धीकरण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने या नद्यांच्या काठी वसलेल्या चार शहरांच्या पालिकांना १०१ ...
कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे. ...
अकोला : जुने शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक १0 मधील अम्माजान मशीदजवळील मोर्णा नदीची पूरसंरक्ष भिंत तोडून त्या दिशेने प्रवेशद्वार केले जात आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील जागरूक महिलांनी केली आहे. ...
नाशिक : गंगापूर धरण ते एकलहरे पर्यंत नाशिक शहरातून जाणा-या गोदावरी उजव्या कालव्याची नाशिक महापालिकेकडे हस्तांतरीत केलेल्या जमिनीवर शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊन संपुर्ण कालवाच गिळंकृत करून हजारो एकर जमिनीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीची दखल घेत ...
मानोरा (वाशिम): तालुक्यातून वाहणारी अरूणावती नदी दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच कोरडी पडली असून तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळत आहेत. ...
शहरातून वाहणाºया गोदावरी नदीची खोली वाढविण्याची सूचना आमदारांनी केली असून, रामकुंड परिसरात असलेला नदीचा तळ कॉँक्रीटमुक्त करावा, असेही सुचविले आहे. स्मार्ट सिटीअंर्तगत ही कामे घेण्याची शिफारस महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. ...
भविष्यात होणाºया नार पार - दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे महाराष्ट्राला मिळणाºया पाण्यातून नांदगाव तालूक्याला पाणी देण्याचे आदेश केद्रींय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी संबधीतांना दिले असल्याची माहिती समाधान पाटील यांनी दीली. ...