वणी शहराची जिवदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीवरील बंधाºयाची उंची काही बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली कमी करण्याच्या हालचाली सुरू सुरू आहेत. ...
संगमेश्वर तालक्यातील करजुवे आणि माखजन खाडी परिसरात सक्शन पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा होत असल्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाली होती. ...
कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली. ...
जागतिक पर्यावरण दिन आज, मंगळवारी सर्वत्र साजरा होत असता कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आता प्रदूषणाबरोबरच कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे. नदीच्या स्वच्छतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे आरोग्य बिघडत असून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच न ...

पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खो-यातील प्रमुख नद्यांचे पाणी प्रदूषित झाले असून ते पिण्यासाठीच नव्हे, तर शेतीसाठीही अयोग्य बनले आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा व वारणा या प्रमुख नद्यांमध्ये झिंक, सिसम, आर्सेनिक अशा विषारी घटकांचे प्रमाण वाढल्याचे आढळले. ...