येथील कृष्णा नदीत शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पोहणाऱ्यांच्या घोळक्यात अचानक दहा ते बारा फुटी मगर घुसल्यामुळे लहान बालकांसह नागरिकांचा थरकाप उडाला. ‘मगर आली...पळा...पळा...’ असे म्हणत प्रत्येकाने आरडाओरड आणि धावाधाव सुरू केली. मगरीच्या दर्शनानंतर ...
वालदेवी नदीपात्र कोरडेठाक पडले असून परिसरातील गावांमधील जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे वालदेवी नदीला पाणी सोडावे अशाी मागणी पशुपालकांकडून होत आहे़ ...
बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तवि ...
पर्यायी शिवाजी पूल उभारल्यामुळे शतक पार केलेल्या जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा पूल सुशोभित करून खुला करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात राज्य शासनाच्या वतीने सिंचन क्षेत्रावर तब्बल ८९ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी खर्च केला असल्याचा अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने राज्य शासनाकडे फेब्रुवारी महिन्यात सादर केला आहे. विशेष म्हणजे या अहवालात परभणी जिल् ...
धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठो ...