जल जीवन आहे. तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावरून जीवनदायीनीवैनगंगा नदी वाहते. परंतु उन्हाळ्यात तुमसरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावालागत आहे. यातून मार्ग काढण्याकरिता ४७ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजनेची कामे सध्या प्रगतीपथावर आहे. ...
दमदार पावसाने अद्यापही हजेरी लावली नसल्याने नदीपात्र कोरडे आहे. अंत्यसंस्कार विधी नदीत केला जात असल्याने तो डोहात करण्याचा प्रसंग निर्माण होऊन जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. ...
तालुक्यात दमदार पाऊस पडावा यासाठी तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी गोदावरी नदी पात्रात असलेल्या श्री महादेवाच्या पिंडीला सोमवारी दुग्धाभिषेक करून साकडे घातले. ...
माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे. ...