लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

नळ-दमयंतीच्या महापुराने नागरिक उघड्यावर - Marathi News | On the opening of the Citizen by the Nal-Damyanti highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नळ-दमयंतीच्या महापुराने नागरिक उघड्यावर

पेठपुरा भागातील अनेक घरात सहा ते सात फूट पाणी साचल्याने संसारपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले. सुमारे ५०० ते ६०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेक पाळीव जनावरे वाहून गेली. सर्वेक्षणानंतर नुकसानाचा नेमका आकडा कळू शकणार आहे. ...

मिठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | Migration of citizens living on the Mithi river | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर

एनडीआरएफचे पथक मदतीला; कुर्ला क्रांतीनगरवासीयांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था ...

चार प्रमुख नद्या पातळी बाहेर, पाली, जांभूळपाडा पूल पाण्याखाली - Marathi News | Four major rivers level out | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार प्रमुख नद्या पातळी बाहेर, पाली, जांभूळपाडा पूल पाण्याखाली

ताम्हाणी, भिसे खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प , वीज गायब ...

महिनाभरात कुंडलिका नदीला तिसरा मोठा पूर - Marathi News | The third major flood in the Kundalika River during the month | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिनाभरात कुंडलिका नदीला तिसरा मोठा पूर

वाहतुकीचा खोळंबा : रोहा-आष्टमी पूल पाण्याखाली ...

वणा नदीत एकाचा मृतदेह सापडला; दोघे अद्याप बेपत्ताच - Marathi News | One's body was found in the river Wana; Both are still missing | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वणा नदीत एकाचा मृतदेह सापडला; दोघे अद्याप बेपत्ताच

वणा नदीच्या कवडघाट नदीघाटावर गौरी विसर्जन करण्यासाठीसाठी गेलेल्या महिला पैकी दोन महिला व दोन मुले वाहून गेली. यापैकी रिया रंजीत भगत हिला नदीत वाहत असताना पोलिसाने बाहेर काढले; पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

कृष्णेच्या पाण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक एकत्र - Marathi News | Maharashtra-Karnataka united for Krishna water, fadanvis and yediyurappa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृष्णेच्या पाण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक एकत्र

फडणवीस-येदियुरप्पांच्या बैठकीत झाला निर्णय; आंध्र, तेलंगणाच्या भूमिकेस करणार विरोध ...

आजचा अग्रलेख - कृष्णा खोऱ्यातील विघ्न! - Marathi News | Disruption of Krishna Valley!, Todays editoria | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - कृष्णा खोऱ्यातील विघ्न!

महाराष्टÑ आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याच बैठकीत दुसरा एक निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. ...

नदीनाका विसर्जन घाट पाण्याखाली - Marathi News | The river Nile discharge ghats under water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नदीनाका विसर्जन घाट पाण्याखाली

भिवंडीत मुसळधार : दीड दिवसाच्या विसर्जनात अडथळा ...