लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

Bhatghar Dam : भाटघर ओहरफ्लो धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले - Marathi News | Bhatghar Dam: Bhatghar Dam Overflow 30 automatic gates are opened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhatghar Dam : भाटघर ओहरफ्लो धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले

भाटघर धरण भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून सुमारे २२ हजार ६३१ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू झालेला आहे. ...

कोल्हापुरात जोरदार पाऊस; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, ३१ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in Kolhapur; Rise in Panchganga water level, 31 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जोरदार पाऊस; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, ३१ बंधारे पाण्याखाली

ऑरेंज अलर्टचा इशारा ...

Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले - Marathi News | Radhanagari Dam Water Level : Heavy rains in Kolhapur again opened four gates of Radhanagari Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

Radhanagari Dam कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. ...

Ujani Dam Water Level : उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीत मोठा विसर्ग - Marathi News | Ujani Dam Water Level : To stabilize the water level of Ujani Dam, a large discharge in Bhima river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीत मोठा विसर्ग

भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून ५८ हजार ५८५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनीतून शनिवारी सायंकाळपासून ६० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत वाढवण्यात आला आहे. ...

Jayakwadi Dam Water Level : मुळा, सीना धरणातून मोठा विसर्ग जायकवाडीत आलं किती पाणी - Marathi News | Jayakwadi Dam Water Level: How much water has come into Jayakwadi from Mula, Seena Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Level : मुळा, सीना धरणातून मोठा विसर्ग जायकवाडीत आलं किती पाणी

नाशिक जिल्ह्यासह कोपरगाव परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...

मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, अनेकांच्या मृत्यूची शक्यता - Marathi News | nepal bus accident An Indian passenger bus carrying 40 people plunges into a marsyangdi river in Nepal, possibly killing many | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, अनेकांच्या मृत्यूची शक्यता

या अपघातात अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता असून काहींना रेस्क्यूही करण्यात आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे. ...

पुराने वारणाकाठची रया गेली; पिके कुजून मोठे नुकसान झाले; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी - Marathi News | The river bank of Warna was washed away by the deluge; Crops rotted and suffered huge losses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराने वारणाकाठची रया गेली; पिके कुजून मोठे नुकसान झाले; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

वारणाकाठ सुपीक जमिनीचा काठ म्हणून ओळखला जातो ...

'कृष्णे'चं प्रदूषण रोखायचे की, ३० कोटींचा भुर्दंड सोसायचा? राज्य शासनाच्या हाती निर्णयाचे दोर - Marathi News | To prevent the pollution of Krishna river or to bear the burden of 30 crore rupees? The ropes of decision in the hands of the state government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'कृष्णे'चं प्रदूषण रोखायचे की, ३० कोटींचा भुर्दंड सोसायचा? राज्य शासनाच्या हाती निर्णयाचे दोर

महापालिकेचा ९४ कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत ...