पुराचा सर्वाधिक फटका भंडारा शहराला बसला असून, शहरातील ग्रामसेवक कॉलनी, नागपूर नाका परिसर, भोजापूर, गणेशपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. ...
दरम्यान सालेकसा चे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी लोकांनी बोटेची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. ...