'Raid' सिनेमानंतर आता 'Raid 2'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता 'RAID 2'ला मुहुर्त मिळाला असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुख बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची ऑफस्क्रीन-ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. ...
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून मराठी कविता वाचनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखनं मराठीतील कविता सादर केली. ...
महाराष्ट्राचे हे लाडके दादा वहिनी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक मजेशीर रील व्हिडिओदेखील ते दोघे शेअर करत असतात. सध्या जिनिलीया आणि रितेशच्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. ...