लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

रिसोड बाजार समिती संचालक पदावरून तेजराव वानखेडे पायउतार ! - Marathi News | Risod Bazar committee director, Tejrao Wankhede step down! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड बाजार समिती संचालक पदावरून तेजराव वानखेडे पायउतार !

पोलीस पाटील या शासकीय पदावर कार्यरत असल्याने तेजराव वानखेडे हे बाजार समितीवर सदस्य म्हणून राहण्यास अपात्र आहेत. ...

पहिल्याच पावसात रिसोडातील रस्त्यांची लागली वाट - Marathi News | In the first rainy season, the roads in the risod were in danger | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पहिल्याच पावसात रिसोडातील रस्त्यांची लागली वाट

रिसोड (वाशिम) : पहिल्याच पावसात रिसोड शहरातील प्रमुख रस्त्यांची वाट लागली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. ...

आसेगाव-वरूड रस्त्याची बाजू खचली; वाहनधारक त्रस्त ! - Marathi News | Asegaon-Warud road in bad condition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आसेगाव-वरूड रस्त्याची बाजू खचली; वाहनधारक त्रस्त !

वाशिम : रिसोड तालुक्यातील वरूड ते आसेगाव पेन या रस्त्याची बाजू खचल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...

नगर परिषद, बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीत रस्त्याची लागली वाट - Marathi News | Road not repair, Municipal Council, Construction Department blame each-other | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगर परिषद, बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीत रस्त्याची लागली वाट

रिसोड (वाशिम) : नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीत रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मार्गाची वाट लागली आहे. ...

बिबखेडची पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात - Marathi News | Water supply scheme for Bibbehed pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बिबखेडची पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

रिसोड (वाशिम : सन २०१८-१९ मध्ये स्मार्ट ग्राम ठरलेल्या बिबखेडा येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपिट सुरू आहे. ...

आठवड्यातून केवळ एकच दिवस हळद खरेदी ! - Marathi News | Buying of turmeric for just one day in a week at Risod market committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आठवड्यातून केवळ एकच दिवस हळद खरेदी !

हळदीची आवकही वाढली आहे. मात्र, रिसोड बाजार समितीत आठवड्यात केवळ गुरूवार या एकाच दिवशी हळद खरेदी केली जात आहे. ...

'लोकमत' वृत्ताची दखल : मांडवा, बोरखेडी गावात पोहचले पाण्याचे टँकर ! - Marathi News | Lokmat impact : water tanker reached at Borchadi village! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'लोकमत' वृत्ताची दखल : मांडवा, बोरखेडी गावात पोहचले पाण्याचे टँकर !

वृत्ताची दखल घेत तातडीने शुक्रवारी मांडवा आणि बोरखेडी येथे पाण्याचे टँकर पाठविण्यात आले. ...

रस्त्यावर उभ्या दुचाकीने घेतला अचानक पेट - Marathi News | Motorcycle burn in risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्यावर उभ्या दुचाकीने घेतला अचानक पेट

दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना येथील मालेगाव नाका परिसरात मंगळवार, १४ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. ...