लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

रिसोड नगर परिषदेच्यावतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | Disaster Management Lessons for Students by Risod Municipality | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषदेच्यावतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

रिसोड (वाशिम) : श्री सखाराम महाराज विद्यालय लोणी येथे शनिवारी आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमनविषयक कार्यशाळा पार पडली. ...

कृषिकन्यांनी राबविली बीजप्रक्रिया, लागवड प्रात्यक्षिक मोहीम - Marathi News | Agricultural Seed Processing, Planting Demonstration Campaign | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषिकन्यांनी राबविली बीजप्रक्रिया, लागवड प्रात्यक्षिक मोहीम

लोेकमत न्यूज नेटवर्क । रिसोड : तालुक्यातील ग्राम करडा येथील ग्रामीण कृषी कार्यानुुभव कार्यक्रमांतर्गत हळद पिक बीजप्रक्रिया आणि हळद ... ...

साथीचे आजार; जवळा येथे आरोग्य पथकाची भेट - Marathi News | Health team visit at Jawla village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साथीचे आजार; जवळा येथे आरोग्य पथकाची भेट

लोकमतने २४ जुनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य पथकाने येथे सोमवारी भेट देऊन १९२ घरांची व जलस्त्रोतांची पाहणी केली. ...

 ‘त्या’ भरवितात भुकेल्या माकडांना हाताने अन्न - Marathi News | Women Feeding food to hungry monkeys | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : ‘त्या’ भरवितात भुकेल्या माकडांना हाताने अन्न

रिसोड (वाशिम): अन्नपाण्यासाठी लोकवस्तीत भटकणाºया माकडांना भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या गेल्या तीन वर्षांपासून हाताने अन्न भरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. ...

शांतता समितीच्या बैठकित विविध विषयावर चर्चा - Marathi News | Discussion on various topics, meeting of peace committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शांतता समितीच्या बैठकित विविध विषयावर चर्चा

रिसोड (वाशिम) : रिसोड शहरामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक  स्थानिक पोलीस स्टेशनच्या सभागृहात पार पडली. ...

Sting Operation : हॉटेल्स, स्वीटमार्टमध्ये स्वच्छतेच्या निकषांचा बोजवारा! - Marathi News | Sting Operation: Cleanliness standards not maintain in Hotels, Sweetmart! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Sting Operation : हॉटेल्स, स्वीटमार्टमध्ये स्वच्छतेच्या निकषांचा बोजवारा!

टाक्या, वॉटर कुलर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकल्याचा प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान आढळून आला. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार धडकले रिसोड तहसिल कार्यालयावर - Marathi News | On the issue of farmers, former MLA at Risod Tehsil office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार धडकले रिसोड तहसिल कार्यालयावर

शेतकºयांच्या प्रश्नावरून माजी आमदार विजयराव जाधव यांनी रिसोड तहसिल कार्यालय गाठत तहसिलदारांशी चर्चा केली. ...

रिसोड तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींना ‘महानेट’ची जोड  - Marathi News | Mahanet's connection to 81 Gram Panchayats in Risod taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींना ‘महानेट’ची जोड 

रिसोड या तालुक्यातील ८१ ग्रामपंचायती या प्रकल्पांतर्गत जोडण्यात येणार आहेत. ...