चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Risod, Latest Marathi News
सामान्य फंडातून एवढा निधी कसा उभारायचा असा प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर निर्माण झाला आहे. ...
रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहतूक प्रभावित ! ...
वाशिम : जिल्ह्यात आधार नोंदणी केंंद्रांचा तुटवडा असल्याने आधार नोंदणीसाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे ...
शिवशाही बसमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साहित्यच दोन्ही आगारात नाही. ...
रिसोड (वाशिम) : गत काही महिन्यांपासून बससेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर ३० जुलै रोजी दिलासा मिळाला आहे. ...
. रिसोड शहरातील काही मतदान केंद्रांवर दुपारच्या सुमारास स्टिंग आॅपरेशन केले असता, या केंद्रावर कुणीही आढळून आले नाही तर काही केंद्र कुलूपबंद आढळून आली. ...
रिसोड : मुसळधार पाऊस, बोचरा वारा व घनदाट जंगल, चिखलाच्या वाटा अशा वातावरणात हिंदवी परिवाराच्यावतीने आयोजित पन्हाळ गढ ते पावनखिंड परिसर पद भ्रमंती मोहीम रिसोडच्या युवा मावळ्यांनी यशस्वी पूर्ण केली. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड शहराला नवव्या दिवसानंतर बुधवार, २४ जुलै रोजी पाणीपुरवठा झाला. गत दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते. ...