लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड

Risod, Latest Marathi News

रिसोड तहसिलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न ! - Marathi News | Attempt to run a tractor on the Risod Tehsildar! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तहसिलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न !

अजित शेलार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा तसेच त्यानंतर धक्काबुक्की केल्याची घटना २२ मे रोजी रात्री ११.३० वाजतादरम्यान गोभणी शेतशिवारात घडली. ...

'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा : बँकांसमोरील गर्दी हटता हटेना - Marathi News | The crowd in front of the banks did not move! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा : बँकांसमोरील गर्दी हटता हटेना

र्थसहाय्य योजनेंतर्गतची रक्कम काढणे, पीककर्ज आदी कारणांसाठी राष्ट्रीयकृत बँकांसमोर लाभार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे. ...

पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर रांगा - Marathi News | Queue in front of the banks to pay the loan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीककर्जाचा भरणा करण्यासाठी बँकांसमोर रांगा

पीककर्जाचा भरणा करण्यासाठी तसेच अन्य बँकिंग कामासाठी ३० मार्च रोजी बँकांसमोर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. ...

Janta Curfue : रिसोड येथे कडकडीत बंद - Marathi News | Janta Curfue: Closed tight at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Janta Curfue : रिसोड येथे कडकडीत बंद

२२ मार्च रोजी रिसोड शहर व तालुका कडकडीत बंद ठेवला.  ...

खरेदीदार-हमाल यांच्यातील वाद मिटला; रिसोड बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत - Marathi News | Disputes between buyer-porter were resolved; work in Risod Market Committee begins | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खरेदीदार-हमाल यांच्यातील वाद मिटला; रिसोड बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत

आठ दिवसांपासून बंद असलेली रिसोड बाजार समिती ३ मार्चपासून पूर्ववत झाली आहे. ...

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंंभीर जखमी - Marathi News | Woman seriously injured in wild pig attack | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंंभीर जखमी

तूर जमा करीत असताना अचानक रानडुकर आले आणि  वंदना विजय खोडके या शेतमजुर महिलेवर हल्ला चढविला. ...

भंगार साहित्यातून शेतकऱ्याने बनविली सायकल बोट ! - Marathi News | Farmer made a bicycle boat from wreckage! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भंगार साहित्यातून शेतकऱ्याने बनविली सायकल बोट !

केसिंग पाईप, सायकलचा जुना सांगडा, दोन टाकाऊ बेरिंग, सायकल चैन, पत्राचे चार पाते, एक पाईप आदी साहित्यांचा समावेश आहे. ...

रिसोड बाजार समितीत सोयाबीनची कमी दराने खरेदी; शेतकऱ्यांचा राडा - Marathi News | Purchase of soybeans at the low rate; Farmer angry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड बाजार समितीत सोयाबीनची कमी दराने खरेदी; शेतकऱ्यांचा राडा

कमी दर मिळाल्यामुळे गवळी यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांच्याकडे तक्रार केली. ...