लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिसोड

रिसोड, मराठी बातम्या

Risod, Latest Marathi News

रिसोड नगर परिषद निवडणुक : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयमाला आसनकर विजयी - Marathi News |  Risod Nagar council elections: Vijaymala Asanakar won | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषद निवडणुक : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयमाला आसनकर विजयी

रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णा आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. ...

रिसोड नगर परिषद निवडणुक; जनविकास आघाडीचे ९ नगरसेवक विजयी - Marathi News | Risod Municipal Council elections; 9 corporators of Janvikas Aghadi won | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषद निवडणुक; जनविकास आघाडीचे ९ नगरसेवक विजयी

रिसोड (वाशिम) : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित रिसोड नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहिर होत असून, नगरसेवक पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे तब्बल ९ नगरसेवक विजयी झाले आहेत तर भाजपाला खातेही उघडला आले नाही. ...

रिसोड नगर परिषद निवडणुक; चार तासांत २१ टक्के मतदान   - Marathi News | Risod Municipal Council elections; In four hours, 21 percent voting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषद निवडणुक; चार तासांत २१ टक्के मतदान  

रिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील १० प्रभागांमधील २० नगर सेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी रविवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २१.१८ टक्के मतदान झाले. ...

११ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतीची प्रतीक्षा ! - Marathi News | 11 thousand students waiting for return of the exam fee! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :११ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतीची प्रतीक्षा !

रिसोड : रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला असतानाही, दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी पूर्णपणे सुरू झालेली नाही. ...

वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूकीसह रहदारीस अडथळा! - Marathi News | Due to increasing encroachment traffic disrupt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूकीसह रहदारीस अडथळा!

रिसोड : तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या रिसोड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य चौकांसह रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. ...

रिसोडमध्ये मंडपच्या गोदामाला भीषण आग! - Marathi News | fire in the tents godown! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोडमध्ये मंडपच्या गोदामाला भीषण आग!

रिसोड (वाशिम) : शहरातील रविदासनगर येथे लग्नमंडपाचे साहित्य ठेवून असलेल्या गोदामाला गुरूवार व शुक्रवारच्या रात्री २ वाजता भीषण आग लागली. यात सुमारे १८ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली. ...

पुतळ्याभोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी १२ दिवसांपासून उपोषण - Marathi News | Fasting from the 12th day to remove the encroachment around the statue | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुतळ्याभोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी १२ दिवसांपासून उपोषण

रिसोड (वाशिम): तालुक्यातील नंधाना येथे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ६ बौद्ध बांधवांंनी १२ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...

रिसोड नगर परिषद निवडणुक; नामांकन अर्जाचा तिसरा दिवसही ‘निरंक’ ! - Marathi News | Risod Municipal Council elections; Nomination for the third day of the application 'Nirgun'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड नगर परिषद निवडणुक; नामांकन अर्जाचा तिसरा दिवसही ‘निरंक’ !

रिसोड : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून, तिसºया दिवशी अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही.  ...