ऋषी कपूर हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. १९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाºया ऋषी कपूर १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. Read More
Katrina Kaif on break up with Ranbir Kapoor : रणबीर व कतरिनाचं रिलेशनशिप कधीच संपलं... आता दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी आहेत. पण नीतू कपूर यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या नात्याची चर्चा होतेय... ...
Bollywood : वैवाहिक जीवनात अडचणी येण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मनोरंजन जगतातील अनेक स्टार्सचे संसार काही वर्षांनंतर मोडण्याच्या पातळीवर पोहोचतात. मात्र सिनेजगतात अशीही काही जोडपी आहेत ज्यांनी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर जाऊन आपला संसार वाचवला आहे. ...
Bollywood actresses: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याच कुटुंबियांसोबत चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये आपल्या रिअल लाइफ सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात. ...