Ranbir Kapoor : बालपणी असा दिसायचा ‘जग्गा जासूस’, पाहा रणबीर कपूरचे Rare Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 06:19 PM2022-11-24T18:19:32+5:302022-11-24T18:31:16+5:30

Unseen childhood pictures of Ranbir Kapoor : आज तैमूरची जितकी क्रेझ आहे, तितकी कदाचित रणबीरची नव्हती... पण बालपणी रणबीरही कमी क्यूट नव्हता...

रणबीर कपूरचे बालपणीचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, क्यूट...; हा रणबीरचा रडका फोटो बघा... बघून हसू येतं ना?

या फोटोत रणबीर खोडकर हसतोय. या फोटोच्या कुणीही प्रेमात पडेल...

वडिल ऋषी कपूर आणि आईसोबतचे बालपणीचे त्याचे चिक्कार फोटो आहेत.

डॅडाच्या प्रेम ग्रंथ या सिनेमावेळी छोटा रणबीरही हजर होता. त्याचा हा पुरावा...

बाबासोबतचा रणबीरचा हा फोटो तर दृष्ट लागावी इतका सुंदर आहे.

आईसोबतचा रणबीरचा एक क्यूट फोटो... यात रणबीर कमालीचा क्यूट दिसतोय.

रणबीर व त्याची बहीण रिद्धिमा यांचा हा एक क्यूट फोटोही असाच...

हा सर्वात क्यूट फोटो... आई नीतू कपूर यांनी हा फोटो आजही जपून ठेवलेला...

रणबीरचा हा फोटो बघा... मस्तपैकी हसत हसत पोझ देणारा रणबीर आहे ना क्यूट?