Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
BCCI shortlists 20 players for ICC World Cup 2023 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) रविवारी आढावा बैठक मुंबईत पार पडली. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा हा देखील एक विषय होता. ...
Rishabh Pant Accident: भारताचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत बालंबाल बचावला. मात्र त्याच्या डोक्यावर आणि पायाला जखमा झाल्या होत्या. या अपघाताबाबत कालपासून वेगवेगळी माहिती समोर येत ...
Rishabh Pant Car accident: रिषभच्या कारच्या अपघातावरून चर्चांचा बाजार गरम आहे. तो १५० ते २०० किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने कार चालवत होता, असा दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे. ...