Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीनं पहिल्याच वन डेत १२४ धावांची भागीदारी केली. भारतीय संघ वरचढ ठरतोय असे दिसत असताना ९ चेंडूंच्या फरकाने या दोघांनाही न्यूझीलंडने माघारी पाठवले ...
India vs New Zealand ODI : २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. पण, या मालिकेपूर्वी रिषभ पंतवर चौफेर टीका होत, कारण ट्वेंटी-२० मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ...
India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील निर्णायक सामना आज नेपियर येथे खेळवण्यात येणार आहे. ...
भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू अनुभवी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत ...