शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : धोनी-गंभीर एकत्र! रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात जुळून आला योग, खास पोज देत काढला फोटो

क्रिकेट : तू जाने ना... MS धोनीचा फिल्डबाहेरील कूल अंदाज; बायकोसोबत सूर धरत लुटली मैफिल (VIDEO)

सखी : ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात दणक्यात नाचले धोनी आणि रैना! साक्षी पंत कोण, कुणाशी केले लग्न..

क्रिकेट : VIDEO: दमा दम मस्त कलंदर... रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात MS धोनी- सुरेश रैनाचा भन्नाट डान्स

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली अन् टीम इंडिया फुटली, त्यामागचं कारण एकच...

क्रिकेट : पंतसह टीम इंडियातील ३ चेहरे... जे एकही मॅच न खेळता ठरले चॅम्पियन!

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बाकावर बसून असलेल्या रिषभ पंतला आनंदाची बातमी; आश्चर्यकारक कमबॅकसाठी...

क्रिकेट : मी खोटं नाही बोलणार! रिषभ पंतसंदर्भातील KL राहुलचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

क्रिकेट : IND vs PAK: भारताला पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधी मोठा धक्का! स्टार खेळाडू पडला आजारी

क्रिकेट : Champions Trophy : टीम इंडियाच्या ताफ्यात पडलीये वादाची ठिणगी? गंभीरच्या डोक्यात चाललंय ते या खेळाडूला खटकतंय?