लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा - Marathi News | Rishabh Pant Failed Delhi vs Odisha Vijay Hazare Trophy 2025-26 Match Before Indian Cricket Team Selection For India vs New Zealand Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा

चार सामन्यात फक्त एक अर्धशतक ...

जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट' - Marathi News | virat kohli sweet gesture wins heart gave special gift signed match ball to bowler vishal jaiswal who took his wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं खास 'गिफ्ट'

Virat Kohli Vishal Jaiswal Vijay Hazare Trophy: ७७ धावांवर खेळताना गुजरातचा विशाल जयस्वालने विराट कोहलीची विकेट घेतली ...

Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर - Marathi News | T20 World Cup 2026 Ishan Kishan included in Team India Squad chief selector ajit agarkar rishabh pant dhruv jurel shubman gill | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर

Ishan Kishan Ajit Agarkar, T20 World Cup 2026: जवळपास दोन वर्षांनंतर इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळालं आहे ...

VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं? - Marathi News | IND vs SA Rohit Sharma Cute Wish After Rshabh Pant Spotted Fallen Eyelash Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?

समालोचकांनीही केली 'बोलंदाजी' ...

"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Rohit Sharma makes a wish after Rishabh Pant spots fallen eyelash,  Video Goes Viral on Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma and Rishabh Pant Viral Video: रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...

टी-२० मध्ये सुपरफास्ट शतक ठोकणारे भारतीय, अभिषेक शर्माने ऋषभ पंतच्या विक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | Abhishek Sharma equals Rishabh Pant record for fastest T20 century | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मध्ये सुपरफास्ट शतक ठोकणारे भारतीय, अभिषेक शर्माने ऋषभ पंतच्या विक्रमाशी केली बरोबरी

Fastest T20 Centuries by Indian Batsmen: टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांची यादी पाहुयात. ...

IND vs SA: रोहितसोबत ओपनर कोण? किपिंग कोण करणार? कर्णधार केएल राहुलने सगळ्यांची उत्तरं दिली - Marathi News | kl rahul press conference batting position rishabh pant ruturaj gaikwad ahead ind vs sa 1st odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितसोबत ओपनर कोण? किपिंग कोण करणार? कर्णधार राहुलने सगळी उत्तरं दिली

KL Rahul Press Conference Ind vs SA 1st ODI: राहुलने प्लेइंग ११ बद्दल तीन महत्त्वाचे अपडेट्स दिले ...

VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी - Marathi News | trending ms dhoni party ranchi house virat kohli rishabh pant ruturaj gaikwad attends dinner social media full of viral photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी

Virat Kohli at MS Dhoni Party: भारतीय संघ ३० नोव्हेंबरला रांचीमध्ये द. आफ्रिकेविरूद्ध पहिली वनडे खेळणार आहे ...