कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते. Read More
केकेआर टीममधील आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमातील 'लुट पुट गया' हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहून तापसी पन्नूही आश्चर्यचकित झाली आहे. ...