शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : रिंकूच्या लेट एन्ट्रीमुळं अजिंक्यची फिफ्टी व्यर्थ! KKR विरुद्ध LSG नं ४ धावांनी मारली बाजी

फिल्मी : IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीवर अन्याय? अभिनेत्रीच्या डान्सवर कात्री अन्...

क्रिकेट : IPL 2025 Opening Match: केकेआर अन् आरसीबीसह सगळे तयार; पण ओपनिंग मॅच होणार रद्द? कारण...

क्रिकेट : IND vs ENG : शमीला बसवलं बाकावर! पुण्याचं मैदान मारण्यासाठी टीम इंडियात ३ बदल

क्रिकेट : टीम इंडियाला मोठा दिलासा! 'हा' स्टार खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास, खेळण्यासाठी झाला सज्ज

क्रिकेट : IND vs ENG : रिंकू सिंह एक-दोन सामन्याला मुकणार! सूर्यानं या दोघांना दिली प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

क्रिकेट : लग्नाची चर्चा रंगत असताना क्रिकेटरची महागडी शॉपिंग! खास व्यक्तीसाठी लाखो रुपयांचं गिफ्ट

क्रिकेट : प्रिया सरोज अन् रिंकू सिंह जोडी जमल्याची चर्चा; आता 'पिक्चर'मध्ये आला सूर्या!

राष्ट्रीय : महिला खासदारासोबत रिंकू सिंहचा साखरपुडा झाला?; प्रिया सरोजच्या वडिलांचा खुलासा

क्रिकेट : क्रिकेटर रिंकू सिंगने केला महिला खासदाराशी साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे 'ती' तरूणी?