शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 

क्रिकेट : रन आउटचा ड्रामा! २५ कोटींच्या खेळाडूनं KKR ला पुन्हा लावला चुना; रिंकू-रघुवंशींची घाई पडली महागात

क्रिकेट : रिंकू सिंहने सरकारी नोकरी नाकारली? योगी आदित्यनाथ वाट पाहत होते, रिंकू नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमाला गैरहजर; चर्चांना उधाण

क्रिकेट : Rinku Singh: आयपीएल २०२६ आधी केकेआरनं खेळला मोठा डाव; रिंकू सिंगवर सोपवली मोठी जबाबदारी!

क्रिकेट : बाबा तुमचं स्वप्न मी पूर्ण केलं, पण... रिंकू सिंह वडिलांच्या आठवणीत झाला भावूक

क्रिकेट : IND vs NZ : धाडस दाखवा! अभिषेक शर्माला बाकावर बसवा; सूर्या-गंभीर जोडीला भारतीय दिग्गजाचा सल्ला

क्रिकेट : IND vs NZ, Final : अभिषेकसह 'नंबर वन' गोलंदाज आउट? फायनलसाठी कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन?

क्रिकेट : 'आधी देश आणि मग...' वडिलांच्या निधनानंतर २४ तासांतच रिंकू सिंग विश्वचषक मोहिमेवर!

क्रिकेट : Rinku Singh Father Death: क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, नोएडातील यथार्थ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

क्रिकेट : अभिषेक शर्मा ते तिलक वर्मा; विश्वचषकातील फ्लॉप शोमुळे 'या' ४ स्टार खेळाडूंचे करिअर धोक्यात!