शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : टीम इंडियासाठी प्रयोग ठरला मास्टरस्ट्रोक! १७ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड चक्काचूर, असं पहिल्यांदाच घडलं

क्रिकेट : IND vs PAK : हार्दिक पांड्यासमोर पाकचा हिरो ठरला झिरो! No Look Wicket चा व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : IND vs NZ : रिंकू सिंहची कमाल! अजिंक्य रहाणेनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय

क्रिकेट : आधी अभिषेकचं वादळ! मग रिंकूचा कडक फिनिशिंग टच! न्यूझीलंडसमोर टीम इंडियानं उभारली विक्रमी धावसंख्या

क्रिकेट : Rinku Singh: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंहविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

क्रिकेट : VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं

क्रिकेट : Lovely! रिंकूची वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात एन्ट्री; खासदार प्रिया सरोज यांनी असा व्यक्त केला आनंद

क्रिकेट : टीम इंडियाला फिनिशर रिंकूची गरजच उरली नाही? जाणून घ्या त्याला संघाबाहेर काढण्यामागची आतली गोष्ट

क्रिकेट : Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?

क्रिकेट : Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!