लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिंकू सिंग

Rinku Singh Latest news

Rinku singh, Latest Marathi News

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.
Read More
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा - Marathi News | Indian cricketer nitish rana took rinku singh with him on his honeymoon trip podcast unfolds story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

Rinku Singh Honeymoon Trip: रिंकू सिंग कोणत्या क्रिकेटरच्या हानिमून वेळी सोबत गेलेला.. वाचा सविस्तर ...

Rinku Singh Fifty : आशिया कप आधी रिंकूचा पुन्हा धमाका; गोलंदाजांची २०० प्लस स्ट्राइक रेटसह धुलाई - Marathi News | Rinku Singh Smashes Fifty 57 Runs Off 27 Balls In UP T20 League Meerut Mavericks Victory Against Lucknow Falcons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rinku Singh Fifty : आशिया कप आधी रिंकूचा पुन्हा धमाका; गोलंदाजांची २०० प्लस स्ट्राइक रेटसह धुलाई

रिंकू शिवाय या दोघांची अर्धशतके ...

सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट - Marathi News | Rinku Singh Was Surprised By His Selection In Asia Cup Was Not Expecting It Due To Poor Performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट

शतकी खेळीनंतर नेमकं काय म्हणाला रिंकू सिंह? ...

Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा - Marathi News | Rinku Singh Smashes Century In UP T20 League 2025 Meerut Mavericks Beat Gaur Gorakhapur Lions Ahead Of Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

धावांचा पाठलाग करताना रिंकूच्या संघानं ३८ धावांवर गमावल्या ४ विकेट्स ...

Asia Cup 2025 : टीम इंडियातील एकाला १० वर्षांनी तर या पठ्ठ्याला फक्त एका मॅचच्या जोरावर मिळाली पहिली संधी - Marathi News | Indian Player Who First Time Get Place In Team India Asia Cup Squad Abhishek Sharma Sanju Samson Rinku Singh Varun Chakravarthy Harshit Rana Jitesh Sharma Shivam Dube | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : एकाला १० वर्षांनी तर या पठ्ठ्याला फक्त एका मॅचच्या जोरावर मिळाली पहिली संधी

टीम इंडियातील या ७ खेळाडूंची पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेसाठीच्या संघात निवड झालीये. ...

रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | UP T20 League Rinku Singh Gets Surprise Visit Of Fiancée MP Priya Saroj Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

फ्लॅट सँडेल अन् सूटमधील सिंपल लूक ...

लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी' - Marathi News | UP State Government Appoint Indian Cricketer Rinku Singh To Post Of Basic Education Officer In Recognition Of Bringing Glory To The Country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

IPL स्पर्धेनंतर रिंकू सिंह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत आहे. ...

खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण... - Marathi News | MP Priya Saroj and cricketer Rinku Singh's wedding date postponed; big reason revealed... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...

८ जून रोजी खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकूचा साखरपुडा झाला होता ...