रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. Read More
Rinku rajguru: रिंकूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. सोबतच भरजरी दागदागिने आणि त्यावर साजेसा मेकअप, हेअर स्टाइल केली आहे. ...
Rinku Rajguru : रिंकूची एक मुलाखत सध्या व्हायरल होतेय. या मुलाखतीत रिंकूला विचारण्यात आलेला एक प्रश्न आणि त्यावरचं रिंकूचं उत्तर याची सर्वाधिक चर्चा आहे... ...
Rinku Rajguru's Fitness Secret: रिंकू करतेय तो व्यायाम पोट कमी होण्यासाठी (how to reduce belly fat) अतिशय उपयुक्त आहे... स्लिमट्रीम व्हायचं तर ही काही योगासने (yoga) करायलाच हवीत.. ...
Marathi Celebrities Enjoying Monsoon : काहीजण पाऊस खिडकीतून अनुभवतात तर काहीजण मस्त भिजत लाँग ड्राईव्हला निघतात. आपले मराठी सेलिब्रिटी पाऊस कसा अनुभवतात? तर त्यासाठी तुम्हाला त्यांचे व्हिडीओ बघावे लागतील... ...
Rinku Rajguru Poem : होय, रिंकू केवळ उत्तम अभिनेत्री नाही तर एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे. विश्वास बसत नसेल तर बातमीसोबतचा हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. ...
रिंकू (Rinku Rajguru) म्हणते, त्वचा नितळ, सतेज ठेवण्यासाठी दिव्य करावं लागत नाही की भारंभार ब्यूटी प्रोडक्टसही वापरावी लागत नाही. आपल्या दीनचर्येत सोप्या नियमांचा (Rinku Rajguru beauty secret) समावेश करुन सुंदर दिसता येतं . ...